कुमारी श्रद्धा रोहिदास बोराडे ही जनता उच्च माध्यमिक विद्यालय 2026 ची सायन्स शाखेची विद्यार्थिनी एम एस सी ई टी पीसीबी ग्रुप मध्ये 98.86% मिळाल्याबद्दल सत्कार करत असताना कॉलेजचे प्राचार्य उप प्राचार्य उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या तिच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव सन्माननीय विजयकुमार बांदल अण्णा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अब्दुल भाई व्यवस्थापक सन्माननीय विशाल भैया बांदल या सर्वांनी तिचे कौतुक केले आहे💐💐💐💐
जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा सन 2020 21 चा विज्ञान शाखेचा विद्यार्थी कुमार अक्षय अशोक चव्हाण राहणार पिंपरखेड याची नगर येथे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करत असताना संस्थेचे व्यवस्थापक सन्माननीय विशाल भैया बांदल सन्माननीय प्राचार्य
ढोबळे सर सन्माननीय उपप्राचार्य
तिपुळे सर सर्व कर्मचारी बंधू भगिनी
77 वा प्रजासत्ताक दिन जनता वस्तीग्रहाचे जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जनता उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य त्यासोबत वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व कर्मचारी व विद्यार्थी…
कैलासवासी गणपत धोंडीराम बांदल दादा यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत असताना संस्थेचे सचिव सन्माननीय विजय कुमार बांदल अण्णा कॉलेजचे प्राचार्य उप प्राचार्य उपमुख्याध्यापक जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी व विद्यार्थी
कै.धोंडीराम गणपत बांदल दादा संस्थापक जनता वस्तीग्रह शिक्षण संस्था धानोरा यांच्या 25व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
53 वे तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन
जनता उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. लावण्या देशमुख हिने हरियाणा येथे झालेल्या अंडर 19 फ्री स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन….
जनता उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. लावण्या देशमुख हिने हरियाणा येथे झालेल्या अंडर 19 फ्री स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन…. शुभेच्छुक प्राचार्य ,उपप्राचार्य, शिक्षकवृंद, जनता कॉलेज धानोरा.
जनता उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला
जनता वसतीगृह शिक्षण संस्थेचे. सचिव माननीय .श्री .विजयकुमार बांदल ,अण्णा यांना 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
जनता वसतीगृह शिक्षण संस्थेचे. सचिव माननीय .श्री .विजयकुमार बांदल ,अण्णा यांना 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अण्णांना निरोगी आनंदमय दीर्घायुष्य लाभावे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना