जनता वसतीगृह शिक्षण संस्थेचे. सचिव माननीय .श्री .विजयकुमार बांदल ,अण्णा यांना 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अण्णांना निरोगी आनंदमय दीर्घायुष्य लाभावे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना
जनता वसतिगृह शिक्षण संस्था
सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.