कैलासवासी गणपत धोंडीराम बांदल दादा यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत असताना संस्थेचे सचिव सन्माननीय विजय कुमार बांदल अण्णा कॉलेजचे प्राचार्य उप प्राचार्य उपमुख्याध्यापक जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी व विद्यार्थी
सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.