जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा सन 2020 21 चा विज्ञान शाखेचा विद्यार्थी कुमार अक्षय अशोक चव्हाण राहणार पिंपरखेड याची नगर येथे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करत असताना संस्थेचे व्यवस्थापक सन्माननीय विशाल भैया बांदल सन्माननीय प्राचार्य ढोबळे सर सन्माननीय उपप्राचार्य तिपुळे सर सर्व कर्मचारी बंधू भगिनी
सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.