जनता उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. लावण्या देशमुख हिने हरियाणा येथे झालेल्या अंडर 19 फ्री स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन….

शुभेच्छुक प्राचार्य ,उपप्राचार्य, शिक्षकवृंद, जनता कॉलेज धानोरा.