कुमारी श्रद्धा रोहिदास बोराडे ही जनता उच्च माध्यमिक विद्यालय 2026 ची सायन्स शाखेची विद्यार्थिनी एम एस सी ई टी पीसीबी ग्रुप मध्ये 98.86%  मिळाल्याबद्दल सत्कार करत असताना कॉलेजचे प्राचार्य उप प्राचार्य उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या तिच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव सन्माननीय विजयकुमार बांदल अण्णा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अब्दुल भाई व्यवस्थापक सन्माननीय विशाल भैया बांदल या सर्वांनी तिचे कौतुक केले आहे💐💐💐💐