प्रा. विक्रम विजयकुमार बांदल
एम. ए . एम एड.
संस्था प्रतिनिधी - जनता वसतिगृह शिक्षण संस्था
सचिव - श्री.संत बाळुदेव सार्वजनिक वाचनालय धानोरा.
पत्ता
धानोरा, ता. आष्टी, जि. बीड
फोन
९४२००२२००६
ईमेल
bandalvikram@rediffmail.com
जनता वसतिगृह शिक्षण संस्था
सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.