जनता वसतिगृह शिक्षण संस्था

संपर्क

आमच्या विषयी

मुख्यपान / आमच्या विषयी

आमच्याविषयी

गावागावात शिक्षणाची गंगा

संस्थेची स्थापना कै. धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांनी केली. त्यांचा उद्देश हा स्पष्ट होता — शिक्षण हे केवळ उच्चभ्रू वर्गापुरते मर्यादित न राहता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारित, सुशिक्षित आणि सशक्त समाजनिर्मितीचे स्वप्न पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी ही संस्था उभी राहिली.

संस्थेचे उद्देश‌

शिकण्यासाठी, सुसंस्कारांसाठी, यशासाठी

विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी

अनुभव त्यांच्या शब्दांत

जनता वसतिगृह शिक्षण संस्था

सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.

संपर्क

© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org