जनता वसतिगृह शिक्षण संस्था

संपर्क

Blog

Home / Blog / Search Result

  • All Posts
  • Blog
  • जँक अँड जील प्रीस्कुल‌
  • जनता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय‌
  • जनता ज्युनिअर काँलेज
  • जनता विद्यालय‌
  • रोडेश्वर विद्यालय

~November 26, 2025

जनता उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. लावण्या देशमुख हिने हरियाणा येथे झालेल्या अंडर 19 फ्री स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन…. शुभेच्छुक प्राचार्य ,उपप्राचार्य, शिक्षकवृंद, जनता कॉलेज धानोरा.

~October 27, 2025

78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथे 78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याची क्षणचित्रे

Edit Template

जनता वसतिगृह शिक्षण संस्था

सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.

संपर्क

© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org