जनता वसतिगृह शिक्षण संस्था

संपर्क

जनता ज्युनिअर काँलेज

मुख्यपान / संस्थेचे युनिट

वैशिष्ट्ये

कला विभाग‌

कला विभागात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास खालीलपैकी कोणताही एक विषय गट निवडता येईल‌

अ गट‌

ब गट‌

वाणिज्य विभाग‌

विज्ञान विभाग‌

प्रात्य‌क्षिक : विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याना विज्ञान विषयातील प्रात्य‌क्षिकांसाठी दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत उपस्थित रहावे लागेल‌

आवश्यक कागदपत्रे:

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अपंग शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी आवश्यक कागदपत्रे

श्री. ढोबळे शिवाजी मारुती
प्रा.श्री. तिपुळे एस.एस.
प्रा.श्री. दहातोंडे एम.ए
प्रा.श्री. एकशिंगे एस.एम.
प्रा.श्री. आटोळे एस.एम.
प्रा.श्री. गुठे एस.डी.
प्रा.श्री. गंलाडे डी.एस.
प्रा.श्री पोकळे एच.जी.
प्रा.श्री. चंदनशिव जे.ई.
प्रा.श्रीमती बांदल एस.एन
प्रा.श्री. उल्हारे आर.ई.
प्रा.श्री. म्हस्के एस.एल.
प्रा.श्री. गावित एस.एम
प्रा.श्री. धारक जी.सी.
प्रा.श्री.गुरसाळी आर.एस.
प्रा.श्रीमती राजपूत डी.एस
प्रा.श्री. वाघुले एस.टी.
प्रा.श्री. बांदल विक्रम विजयकुमार‌
प्रा.श्री. जगताप ए.पी.
प्रा.श्री. पवार ए.एम.
प्रा.श्री. काकडे बी.बी.
प्रा.श्री. सय्यद बी.के.
प्रा.श्री. खेतमाळस एन.के.
प्रा.श्रीमती शेंडकर एस.बी.
प्रा. श्री.इथापे ए.ए.
प्रा.श्री. महारनोर ई.बी.
प्रा.श्री. गायकवाड ए.व्ही
प्रा.श्री. चव्हाण ए.बी.
प्रा.श्रीमती फरतारे पी.आर.
प्रा.श्री. गाडे एस्.ए
प्रा. श्रीमती. झांजे उषा श्रीधर‌
प्रा.श्री. नन्नवरे एस.एम‌
प्रा.श्री. मिसाळ एच.के
प्रा.श्री. सय्यद एस. बी
प्रा.श्रीमती. जाधव स्वाती गोरक
श्री मगर दिपक अनिल`
प्रा. श्रीमती वाळुंजकर निशा बाळासाहेब
प्रा. श्री वाघ पोपट बाळासो
प्रा. श्रीमती ननवरे अर्चना रघुनाथ
प्रा. श्रीमती सावंत प्रियंका गौतम
प्रा. श्रीमती शिंदे जयश्री बाळू
श्री. चव्हाण निलेश निळकंठ
श्री. सय्यद असलम स.जमीरभाई
  • प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तीचे पालन केले पाहिजे.
  • शांतता व सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीने नियमांचे काटेकोर पालन करने बंधनकारक असुन बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव उच्च माध्यमिक विद्यालयातुन कोणतीही पूर्वसुचना न देता कमी केले जाईल.
  • प्रत्येक विषयाच्या व्याख्यानांना नियमितपणे हजर असले पाहिजे.
  • तास सुरु होण्याअगोदर वर्गात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • किमान ७५% उपस्थिती असल्याशिवाय विद्यार्थ्याना वार्षिक परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • प्रत्येक विद्यार्थ्याजवळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • वर्गामध्ये कोणताही विद्यार्थी गैरवर्तन अथवा विद्यालयाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही. गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याना कडक शासन होईल.
  • कोणत्याही प्रकारचे वाद,मतभेद निर्माण झाल्यास अशा प्रसंगी प्राचार्याचा निर्णय अंतिम व सर्वावर बंधनकारक राहील‌
ओळखपत्र‌

प्रत्येक विद्यार्थ्याजवळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे ओळखपत्र दररोज स्वत:जवळ असणे बंधनकारक आहे. ग्रंथालयात पुस्तकांची देवाण घेवाण करताना,परीक्षेच्या काळात,बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला घेताना किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर पासपोर्ट आकाराचा स्वत:चा फोटो लावुन प्राचार्याची स्वाक्षरी घेऊन ओळखपत्र पूर्ण होईल.

  • पत्ता

    मु.पो.धानोरा,ता.आष्टी, जि.बीड ४१४२०२

  • फोन

    मो.९४२००२२००६ / ९६५२९७६५३

  • ईमेल

    bandalvikram@rediffmail.com

जनता वसतिगृह शिक्षण संस्था

सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.

संपर्क

© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org