डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती
हर घर तिरंगा अभियान
हर घर तिरंगा अभियान आज 13 ऑगस्ट 2025. हर घर तिरंगा अभियानांतर्गत. जनता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य ढोबळे सर. उपप्राचार्य तिपुळे सर. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता. मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथे 78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याची क्षणचित्रे