कला विभागात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास खालीलपैकी कोणताही एक विषय गट निवडता येईल
अ गट
ब गट
प्रात्यक्षिक : विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याना विज्ञान विषयातील प्रात्यक्षिकांसाठी दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत उपस्थित रहावे लागेल
आवश्यक कागदपत्रे:
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अपंग शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी आवश्यक कागदपत्रे
प्रत्येक विद्यार्थ्याजवळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे ओळखपत्र दररोज स्वत:जवळ असणे बंधनकारक आहे. ग्रंथालयात पुस्तकांची देवाण घेवाण करताना,परीक्षेच्या काळात,बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला घेताना किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर पासपोर्ट आकाराचा स्वत:चा फोटो लावुन प्राचार्याची स्वाक्षरी घेऊन ओळखपत्र पूर्ण होईल.
सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.
© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org