रोडेश्वर विद्यालय‌‌‌
  • शाळेचा परिचय‌
  • प्रवेश प्रक्रिया‌
  • शिक्षक‌ वर्ग‌
  • संपर्क‌

रोडेश्वर विद्यालयाची स्थापना कै.धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांनी केली. अनेक वर्षापासुन‌ आमच्या शाळेत उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यात येत आहे आणि पुढेही त्याच्या सातत्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.

विद्यालयाचा उद्देश म्हणजे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे. एक चांगल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया मुलांच्या ज्ञानेंद्रिय, मानसिक तसेच भावनिकतेचा विकास करणे, त्या अनुभवाच्या आधारे शिक्षण आणि प्रकल्प पद्धती साध्य करता येतात. शाळा मुलांच्या प्रत्येक पैलूवर अगदी तपशीलपणे लक्ष केंद्रित करते. वर्षभरामधे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी उत्तेजन देणे, विविध उपक्रम राबविणे ही कार्ये पार पडली जातात. नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देणे आणि बाल वयात शिस्त अंगीकारणे, मुलांमधून वर्गप्रतिनिधीची नेमणूक करणे, क्रिडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासारख्या स्पर्धाचे आयोजन करणे. मुलांची जिज्ञासु वृत्ती जागृत करण्यासाठी सामान्य ज्ञान सारखी स्पर्धा आयोजित करणे. विविध कला उदा. संगीत आणि नृत्य यांचा परिचय करून देण्यासाठी संगीत दिवस आणि स्नेहसंमेलन यांसारखे कार्यक्रम घेण्यात येतात. गणिताची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांची एकाग्रता वाढविणे, आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट पद्धतीचा अवलंब करणे, भाषेच्या कौशल्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना संस्कृत आणि संवादात्मक इंग्रजी शिकवायचे धडे दिले जातात.

त्यामुळे जनता विद्यालयामध्ये परीपूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो. आमचे ध्येय आमच्या शाळेतील विदयार्थी हे आपल्या देशाचे जबाबदार व सुजाण नागरिक होणे हेच आहे. आमचा विश्वास आहे आम्ही त्यांच्या पंखामध्ये ते बळ देऊ की ते त्यांच्या आयुष्यात उंच भरारी घेतील आणि ते जे क्षेत्र निवडतील त्यामध्ये यश प्राप्त करून भविष्यातील जीवनात अनुकरण करतील.

विद्यालयाची वैशिष्ट्ये

  • त‌ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग‌
  • समृध्द ग्रंथालय‌
  • प्रशस्त इमारत‌
  • भव्य व रमणीय क्रिडांगण‌

विद्यालयामध्ये ५ वी ते १० वी पर्यत वर्ग चालविले जातात.

आवश्यक कागदपत्रे:
१. मागील वर्षाचा गुणवत्ता प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र‌ ‌
२. विद्यार्थ्याचे ४ पासपोर्ट फोटो
३. जन्माचा दाखला (मूळ प्रत)
४. जात प्रमाणपत्राची झेरॉक्स (लागू असल्यास)

प्रवेश फाँर्म भरुन सर्व कागदपत्रांची झेराँक्स प्रति जोडुन‌ शाळेच्या प्रवेश प्रक्रिया विभाग मध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करावा.

 

 

 

 

 

 

 

 


नाव : श्री. पन्हाळकर किसन बाबुराव‌
पद : मुख्याध्यपक‌
शैक्षणिक पात्रता : B.A.B.ED.
सेवेत रुजु दि. : 02/07/1984
सेवानिवृत्ती दि. : 30/04/2017
नाव : श्री. सय्यद यूनुस उस्मान‌‌
पद : सह शिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : B.A.B.ED.
सेवेत रुजु दि. : 12/06/1993
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2025
नाव : श्री. सय्यद आयुब दाऊदभाई
पद : सह शिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : B.A.B.ED.
सेवेत रुजु दि. : 08/07/1994
सेवानिवृत्ती दि. : 30/11/2026
नाव : श्री. गवळी बापू रामभाऊ
पद : सह शिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : B.A.B.ED.
सेवेत रुजु दि. : 08/07/1994
सेवानिवृत्ती दि. : 30/11/2029
नाव : श्री. घोडेस्वार सिताराम राणोजी
पद : सह शिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : B.A.B.ED.
सेवेत रुजु दि. : 01/10/1994
सेवानिवृत्ती दि. : 31/01/2028
नाव : श्री. अडागळे सोमिनाथ प्रल्हाद‌
पद : कनिष्ठ लिपिक‌‌
शैक्षणिक पात्रता : HSC
सेवेत रुजु दि. : 05/07/1996
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2035
नाव : श्री. अम्रित बापु रामभाऊ‌
पद : सेवक‌‌‌
शैक्षणिक पात्रता : 7 वी पास‌
सेवेत रुजु दि. : 13/06/1994
सेवानिवृत्ती दि. : 30/11/2018
नाव : श्री. सय्यद फारुख अब्दुल‌‌
पद : सेवक‌‌‌
शैक्षणिक पात्रता : SSC
सेवेत रुजु दि. : 01/09/2009
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2046

 

पत्ता : पिंपळगाव‌‌, ता.आष्टी, जि.बीड ४१४२०२

मो.९४२००२२००६ / ९६५२९७६५३

ईमेल : bandalvikram@rediffmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्यपान |‌ आमच्याविषयी‌ | संस्थेचे युनिट ‌| उपक्रम‌ | प्रमाणपत्रे‌ | वृत्तपत्रे कात्रण‌‌ | गँलरी |‌ चौकशी |‌ संपर्क |‌‌