जनता ज्युनिअर काँलेज
  • काँलेजची वैशिष्ट्ये
  • अभ्यासक्रम‌‌
  • प्रवेश प्रक्रिया‌
  • शिक्षक वर्ग‌
  • विविध उपक्रम‌
  • नियम‌
  • संपर्क‌

वैशिष्ट्ये

  • त‌ज्ञ,कुशल व अनुभवी प्राध्यापक वर्ग‌
  • सुसज्ज ग्रंथालय‌
  • निसर्गरम्य व शांत परिसरात प्रशस्त इमारत‌
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा
  • विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन‌
  • विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यासाठी सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा
  • स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शनाची सोय‌
  • खेळास उत्तेजन देण्यासाठी खास प्रयत्न‌
  • विविध क्रीडा प्रकारात जिल्हा व विभागीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्याची निवड‌
  • दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन‌
  • विद्यार्थ्यासाठी रात्र अभ्यासिकेची सोय‌
  • विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी तसेच अपंग,गुणवत्ताधारक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती सुविधा
  • इ.१०वी च्या परीक्षेत ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती
  • संगणक प्रशिक्षणाची सोय‌
  • वैद्याकीय अभियांत्रिकी प्रवेशपुर्व परीक्षा मार्गदर्शन‌
  • विद्यार्थ्याना स्वतंत्र स्वच्छतागृह व शौचालय सुविधा काँपी मुक्ती अभियान‌

कला विभाग‌

कला विभागात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास खालीलपैकी कोणताही एक विषय गट निवडता येईल‌

अ गट‌ ब गट
  • इंग्रजी
  • पर्यावरण‌
  • मराठी
  • भुगोल‌
  • मानसशास्त्र‌
  • राज्यशास्त्र‌
  • सहकार‌
  • इंग्रजी
  • पर्यावरण‌
  • हिंदी
  • इतिहास‌
  • अर्थशास्त्र‌
  • शिक्षणशास्त्र‌
  • समाजशास्त्र‌

वाणिज्य विभाग‌

  • इंग्रजी
  • पर्यावरण‌
  • मराठी/हिंदी
  • अर्थशास्त्र‌
  • सहकार‌
  • सचिवाची कार्यपध्दती
  • अकौंट‌

विज्ञान विभाग‌

  • इंग्रजी
  • पर्यावरण‌
  • मराठी/हिंदी
  • गणित/पीक उत्पादन‌
  • भौतिकशास्त्र‌
  • रसायनशास्त्र‌
  • जीवशास्त्र‌
प्रात्य‌क्षिक : विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याना विज्ञान विषयातील प्रात्य‌क्षिकांसाठी दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत उपस्थित रहावे लागेल‌

प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने प्रवेश अर्जासोबत खालील मुळ कागदपत्र आणि प्रत्येकी एक सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे

  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र‌
  • पूर्वीच्या शाळेचा इ.बी.सी. मंजुरी आदेश क्रमांक‌
  • ओळखपत्रासाठी पासपोर्ट फोटो‍ (एक)
  • इतर जिल्हा/राज्यातुन विद्यार्थ्यास शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक‌

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जातीचे प्रमाणपत्र‌
  • उत्पन्नाचे प्रमानपत्र‌
  • पासपोर्टा फोटो(दोन)
  • गुणपत्रिका (एक सत्यप्रत)
  • शाळेचा दाखला (एक सत्यप्रत)

अपंग शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याचे अपंगाचे प्रमाणपत्र (एक सत्यप्रत)
  • उत्पन्नाचे मुळ प्रमाणपत्र‌
  • गुणपत्रिकेची सत्यप्रत (४०% पेक्षा जास्त गुण असावेत)
  • दाखल्याची सत्यप्रत‌

नाव : प्रा.श्री. चव्हाण एन.डी
पद : उपप्राचार्य‌‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 01/09/1993
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2023
नाव : प्रा.श्री. कर्डिले बी.पी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 01/09/1993
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2025
नाव : प्रा.श्री. गांगर्डे एस.एम
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 18/08/1994
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2025
नाव : प्रा.श्री. तिपुळे एस.एस.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 19/06/2000
सेवानिवृत्ती दि. : 31/10/2028
नाव : प्रा.श्री. दहातोंडे एम.ए
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 20/06/2000
सेवानिवृत्ती दि. : 31/10/2032
नाव : प्रा.श्री. एकशिंगे एस.एम.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 02/08/2000
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2027
नाव : प्रा.श्री. आटोळे एस.एम.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 01/08/2000
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2035
नाव : प्रा.श्री. गुठे एस.डी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 03/08/2000
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2030
नाव : प्रा.श्री. गंलाडे डी.एस.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 01/08/2001
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2034
नाव : प्रा.श्री पोकळे एच.जी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 04/08/2001
सेवानिवृत्ती दि. : 30/03/2033
नाव : प्रा.श्री. चंदनशिव जे.ई.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 06/08/2001
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2028
नाव : प्रा.श्रीमती बांदल एस.एन
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 10/06/2002
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2026
नाव : प्रा.श्री. उल्हारे आर.ई.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 24/08/2002
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2030
नाव : प्रा.श्री. म्हस्के एस.एल.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 25/06/2003
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2034
नाव : प्रा.श्री. गावित एस.एम
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 11/02/2004
सेवानिवृत्ती दि. : 30/11/2036
नाव : प्रा.श्री. धारक जी.सी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 12/02/2006
सेवानिवृत्ती दि. : 28/02/2034
नाव : प्रा.श्री.गुरसाळी आर.एस.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.एम.पी.एड्
सेवेत रुजु दि. : 16/08/2006
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2034
नाव : प्रा.श्रीमती राजपूत डी.एस
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 12/06/2006
सेवानिवृत्ती दि. : 31/03/2039
नाव : प्रा.श्री. वाघुले एस.टी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 02/08/2008
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2039
नाव : प्रा.श्री. बांदल विक्रम विजयकुमार‌
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड़्
सेवेत रुजु दि. : 23/08/2008
सेवानिवृत्ती दि. : 31/03/2045
नाव : प्रा.श्री. जगताप ए.पी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 02/07/2001
सेवानिवृत्ती दि. : 31/03/2032
नाव : प्रा.श्री. पवार ए.एम.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 03/07/2001
सेवानिवृत्ती दि. : 31/08/2033
नाव : प्रा.श्री. काकडे बी.बी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 10/06/2002
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2031
नाव : प्रा.श्री. सय्यद बी.के.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 30/06/2003
सेवानिवृत्ती दि. : 31/12/2034
नाव : प्रा.श्री. खेतमाळस एन.के.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.अँग्री, बी.एड्
सेवेत रुजु दि. : 26/06/2003
सेवानिवृत्ती दि. : 31/05/2035
नाव : प्रा.श्रीमती शेंडकर एस.बी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 18/09/2007
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2035
नाव : प्रा. श्री.इथापे ए.ए.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 20/09/2007
सेवानिवृत्ती दि. : 31/03/2026
नाव : प्रा.श्री. महारनोर ई.बी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 24/09/2007
सेवानिवृत्ती दि. : 31/01/2041
नाव : प्रा.श्री. गायकवाड ए.व्ही
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.काँम.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 01/08/2008
सेवानिवृत्ती दि. : 31/12/2038
नाव : प्रा.श्री. चव्हाण ए.बी.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 16/06/2009
सेवानिवृत्ती दि. : 30/04/2039
नाव : प्रा.श्रीमती फरतारे पी.आर.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 13/11/2009
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2043
नाव : प्रा.श्री. गाडे एस्.ए
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.ए.बी.एड्
सेवेत रुजु दि. : 17/07/2013
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2043
नाव : प्रा. श्रीमती. झांजे उषा श्रीधर‌
पद : प्र.सहाय्यक‌‌
शैक्षणिक पात्रता : बी.ए
सेवेत रुजु दि. : 01/11/2013
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2044
नाव : प्रा. श्री. गव्हाणे बी.बी.
पद : प्र.सहाय्यक‌‌
शैक्षणिक पात्रता : बी.ए
सेवेत रुजु दि. : 09/06/2013
सेवानिवृत्ती दि. : 30/06/2026
नाव : प्रा.श्री. नन्नवरे एस.एम‌
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : २५/०६/२०१८
सेवा निवृत्ती दि. : ३०/०६/२०४९
नाव : प्रा.श्री. मिसाळ एच.के
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : २६/०६/२०१८
सेवा निवृत्ती दि. : ३०/०६/२०४९
नाव : प्रा.श्री. सय्यद एस. बी
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु : दि. २७/०६/२०१८
सेवा निवृत्ती दि. : ३०/०६/२०४९
नाव : प्रा.श्री. चव्हाण टि.व्ही.
पद : सहशिक्षक‌
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.बी.एड्
सेवेत रुजु दि. : २८‍/०६/२०१८
सेवा निवृत्ती दि. : ३०/०६/२०४८

 

क्रिडा स्पर्धा:

विद्यालयाच्या क्रिडांगणावर देशी‍ विदेशी खेळांची व्यवस्था असुन तालुका,जिल्हा तसेच विभागीय पातळीवरील खेळाडु तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातात. क्रिडा शिक्षकांकडुन अशा खेळाडुंना मार्गदर्शन केले जाते.

निबंध/वक्तृत्व स्पर्धा:

विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी व त्यांच्यातील प्रतिभाशक्ती विकसीत करण्यासाठी,व्यक्तिगत विकासासाठी वर्षभरात वेळोवेळी निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वादविवाद स्पर्धाचे आयोजन केले जाते.

वार्षिक स्नेहसंमेलन‌

विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करण्याच्या उद्देशानॆ तसेच त्यांच्यातील विविध कलांना संधी देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. त्याअगोदर विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांना सन्मान केला जातो. एकांकिका,नाटक,गायन,नृत्य इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

रात्र अभ्यासिकेची सोय:

रात्री ७.०० ते १०.०० पर्यत विद्यार्थ्यासाठी अभ्यासिकेची सोय केली जाते

शैक्षणिक सहल:

ऎतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. शैक्षणिक व शास्त्रीय इ संशोधनासाठी संधी उपलब्ध करुन दिली जाते.

व्यवसाय मार्गदर्शन:

इयत्ता १२वी नंतर पुढे असणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती दिली जाते. वेळोवेळी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे घेउन नामवंत मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित केली जातात.

ऱाष्ट्रीय सेवा योजना:

सन २००७ २००८ पासुन १०० विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत ०७ दिवसांचे विशेष शिबीर घेतले जाते

शैक्षणिक सत्र:

उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सत्र दोन सत्रांत विभागलेले असते

  • प्रथम सत्र ‍ जुन ते आँक्टोबर
  • व्दितीय सत्र नोव्हेंबर ते एप्रिल‌

प्रत्येक सत्राच्या शेवटी परीक्षा घेतल्या जातात. सर्व विद्यार्थ्यानी परीक्षेस बसणे बंधनकारक आहे. त्याशिवाय दररोज एका विषयाचा स्वाध्याय व वर्षभरात एकुण चार घटक चाचण्या घेतल्या जातात. या सर्व परीक्षांना हजर राहणे आवश्यक आहे.

  • प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तीचे पालन केले पाहिजे.
  • शांतता व सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीने नियमांचे काटेकोर पालन करने बंधनकारक असुन बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव उच्च माध्यमिक विद्यालयातुन कोणतीही पूर्वसुचना न देता कमी केले जाईल.
  • प्रत्येक विषयाच्या व्याख्यानांना नियमितपणे हजर असले पाहिजे.
  • तास सुरु होण्याअगोदर वर्गात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • किमान ७५% उपस्थिती असल्याशिवाय विद्यार्थ्याना वार्षिक परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • प्रत्येक विद्यार्थ्याजवळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • वर्गामध्ये कोणताही विद्यार्थी गैरवर्तन अथवा विद्यालयाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही. गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याना कडक शासन होईल.
  • कोणत्याही प्रकारचे वाद,मतभेद निर्माण झाल्यास अशा प्रसंगी प्राचार्याचा निर्णय अंतिम व सर्वावर बंधनकारक राहील‌

ओळखपत्र‌

प्रत्येक विद्यार्थ्याजवळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे ओळखपत्र दररोज स्वत:जवळ असणे बंधनकारक आहे. ग्रंथालयात पुस्तकांची देवाण घेवाण करताना,परीक्षेच्या काळात,बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला घेताना किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर पासपोर्ट आकाराचा स्वत:चा फोटो लावुन प्राचार्याची स्वाक्षरी घेऊन ओळखपत्र पूर्ण होईल.

 

 

पत्ता : मु.पो.धानोरा,ता.आष्टी, जि.बीड ४१४२०२

फोन नं: (०२४४१) २८०३६०

ईमेल : bandalvikram@rediffmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्यपान |‌ आमच्याविषयी‌ | संस्थेचे युनिट ‌| उपक्रम‌ | प्रमाणपत्रे‌ | वृत्तपत्रे कात्रण‌‌ | गँलरी |‌ चौकशी |‌ संपर्क |‌‌